सर्व अभूतपूर्व,असाधारण व्यक्तीमत्वांच्या मान्यवरांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन..
महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५ – २६.










































सर्व अभूतपूर्व,असाधारण व्यक्तीमत्वांच्या मान्यवरांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन..
महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५ – २६.










































अत्युच्च मानाचा पुरस्कार …

महाराष्ट्रातील सर्वोच्च मनाचा, अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार – ” महाराष्ट्र रत्न पुरस्कार ” – संपूर्ण महाराष्ट्रातून विविध कार्यक्षेत्रात; कला, क्रीडा, साहित्य, सौंदर्य, आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण, कृषी, समाजसेवा, व्यवसाय, पाक कला, मनोरंजन, सांस्कृतिक व ईतर कार्यक्षेत्रात क्षेत्रात सतत कार्यरत असणाऱ्या, आपल्या क्षेत्राशिवाय ईतरही कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या असामान्य, गुणवंत व प्रतिभावान मान्यवर व्यक्तींचा अभूतपूर्व गौरव व सत्कार……..
महाराष्ट्रातील असे व्यक्ती ज्यांच्या मुळे एखाद्या समाजाला,गरीब दुर्बल घटकांना, उपेक्षित वंचितांना, सर्वतोपरी मदतीचा हात देणारे, वेळीच धावून जाणारे व त्यांच्या साठी एक आधारवड म्हणून नेहमी खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे, आपल्या कामाचा कोणताही बडेजावपणा न मिरवता, अत्यंत साधेपणाने आपल्या कामाचा ठसा सर्वत्र उमटविणारे, सर्वत्र आदरास पात्र असणारे असे आदर्श प्रेरणास्रोत जे फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर आपल्या संपूर्ण भारत देशाला अभिमान वाटावा अशा निस्वार्थ, अभूतपूर्व काम करणाऱ्या,आपल्या स्वतःच्या क्षेत्रात ओळख निर्माण करून उल्लेखनीय, भरीव कामगिरी करीत असलेल्या मान्यवरांचा या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्या द्वारे महाराष्ट्रातील या सर्वोच्च मानाचा, अत्यंत प्रतिष्ठेचा ” महाराष्ट्र रत्न पुरस्कार ” उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानाने गौरवण्यात आम्हाला अत्यंत आनंद होणार आहे.
या भव्य सोहळ्यात सर्व मान्यवरांना पुरस्कार स्वरूपाने आकर्षक स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, मानाच्या फेट्याने मा. राज्य मंत्री, प्रसिद्ध सिने कलाकार, उच्च विद्या विभूषित प्रशासकीय अधिकारींच्या ई. हस्ते सम्मानित करण्यात येणार असून या सर्व मान्यवरांच्या निस्वार्थ कार्याची प्रकट मुलाखात स्थानिक वाहिनी, प्रसिद्ध न्यूज चॅनेल, प्रिंट मिडिया, सिनेआर्क प्रॉडक्शनस् प्रा. लि. मुंबई च्या सर्व सोशल मिडिया जसे यु टूब, फेसबुक,इंस्टाग्राम ई. व स्वतः च्या (AeonFlix OTT) ईअन फ्लिीक्स ओटीटी चॅनेलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येईल.
विविध कार्यक्षेत्रातील निस्वार्थ लोकांना सिनेआर्क प्रोडक्शनस् कृत “ महाराष्ट्र रत्न ” सम्मानित च्या एकछत्रा खाली एकत्र यावे, एकमेकास मदत करावी, मिळून सर्वांनी कोण्या एखाद्या व्यक्तीस, गरजवंतास, उपेक्षित समाजास, शक्य असेल ती सर्व मदत करावी, शक्य तितक्या लोकांना योग्य रोजगार, व्यवसाय प्रशिक्षण, प्राथमिक शालेय व उच्चशिक्षण, समाजात त्यांना त्यांची स्वतः ची ओळख व त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्यासाठी जे शक्य असेल ते आपण सर्व महाराष्ट्राचे “महाराष्ट्र रत्न” म्हणून एकत्रितपणे मिळून करावे या एकमेव ध्येया साठीच हा उपक्रम राबविला जातोय. ज्यात जाती – धर्म, स्त्री – पुरुष, शिक्षण, वय, भाषा असे कुठलेही बंधन नाही कि अट नाही.